Daily Horoscope

मेष

Mesh

तुम्हाला कामाच्या ठिकाणी आज खास वाटेल.

वृषभ

vrishabh

तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा.

मिथुन

mithun

दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल.

कर्क

kark

कोणतेही निर्णय घेण्याआधी इतरांची गरज काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा.

सिंह

sinha

तुम्ही तुमच्या जोडीदारावर आज भरपूर खर्च करणार आहात, पण हा काळ अत्यंत सुखद असणार आहे.

कन्या

kanya

आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या.

तूळ

tula

तुमच्या जोडीदाराच्या आळशीपणामुळे तुमच्या कामात अस्वस्थता येईल.

वृश्चिक

vrishchik

आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी.

धनु

dhanu

तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल.

मकर

makar

आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल, पण आपल्या भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे.

कुंभ

kumbh

आपण केलेल्या कामाचे श्रेय दुस-या कोणालाही घेऊ देऊ नका. 

मीन

meen

आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल.