पार्श्वगायीका गीता माळी वाहाण अपघातात मृत्युमुखी.

0

सिध्द पार्श्वगायिका गीता माळी हिच्या गाडीचा अपघातात झाला असुन ती या अपघातात जागीच ठार झाली आहे…

मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर जवळ एकता हॉटेल च्या समोर हा भीषण अपघात झाला आहे… गीता माळी सोबत तिचे पती देखील गाडीत प्रवास करत होते.. गीता माळी चे पती विजय माळी जखमी झाले असून शहापूर जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत..

मुंबईहून नाशिकमार्गे येत असताना टॅंकर क्र. (MH48 AY 4756 )व कारच्या (MH02 DJ 6488) धडकेत माळी या गंभीर जखमी होऊन त्या अपघातात ठार झाल्या आहेत….

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा