टिम VIP:- ठाकरे कुटुंबियांनी पैसे वाटल्याने माझा पराभव निश्चित –अभिजित बिचुकले ..

0

वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेविरोधात बिगबॉस फेम अभिनेता अभिजित बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता..

अभिजित बिचुकले यांनी माझा पराभव होणार आहे, असं सांगितले आहे. कारण ठाकरे कुटुंबीयाची अमाफ संपती आहे. जिचा वापर त्यांनी निवडणुकीत केला मतदारांना अमाफ पैसा वाटला आहे असा गंभीर आरोप अभिजीत बिचकुले यांनी आदित्य ठाकरे यांच्या वरती केला आहे …

बिचुकले म्हणाले की मला पराभूत करण्यासाठी ठाकरे कुटुंबियांना पैशाची अमाफ ताकद लावावी लागली आहे. निवडणुकीदरम्यान ठाकरे कुटुंबियांनी माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही, असंही अभिजीत बिचुकले यांनी सांगितलं. तसेच मुंबईकरांनी माझ्यावर खुप प्रेम दाखवल्याबद्दल त्यांचे बिचुकलेंनी आभार मानले आहेत….

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा