एकदा उमेद्वारी जाहीर हाऊ दया मग पक्षांतर करनारयांना कळेल– अजीत दादा

0

पुणे :- एकदा उमेद्वारी जाहीर हाऊ दया मग पक्षांतर करनारयांना कळेल– अजीत दादा…

भाजप-शिवसेनेमध्ये राष्ट्रवादी- कॉंग्रेस पक्षांतील नेते मोठ्या प्रमाणात पक्षांतर करत आहेत. परंतु विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षात प्रवेश करणारे नेते सैरभैर होतील.त्यावेळी आपल्याला महाराष्ट्रात वेगळे चित्र पाहायला मिळेल अशे भाकित अजीत पवार यांनी केले आहे.

भाजप-शिवसेनेमध्ये कितीही नेते प्रवेश करत असले, तरी विधानसभेच्या २८८च जागा आहेत. त्यापेक्षा जास्त जागा लढवता येणार नाहीत, असा उपरोधिक टोला मारत अजीत पवार म्हणाले, ‘‘या दोन्ही पक्षांची युती होणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत आहेत.युती झाली तर प्रत्येकी १४४ च्या जवळपास जागा मिळतील. भाजपचे चालु १२३ आमदार आहेत. सात-आठ अपक्ष आमदार भाजपसोबत आहेत. 

दरम्यान पक्षांतर करणाऱ्यांना निष्ठावंत कार्यकर्ते कितपत स्वीकारतात याच्या वरती त्यांच्या भवितव्य अवलंबून असणार आहे. म्हणून ज्यांना जायचंय त्यांनी जाऊ द्या येत्या निवडणूक जाहीर झाली उमेदवाराची यादी बाहेर आली कि ज्यांनी पक्षांतर केले आहे ते कसे सैरावैरा होतात ते बघा असे अजीत दादा पुणे येथील एका कार्यक्रमात म्हणाले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा