जिल्हा परिषद सदस्य प्रा. ज्ञानेश्वर गीते यांचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम वैशालीताई मोठे यांच्या उपस्थितीत पार पडला

0

भुम:- जिल्हा परिषद सदस्य प्रा. ज्ञानेश्वर गीते यांचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम वैशालीताई मोठे यांच्या उपस्थितीत पार पडला..

उस्मानाबाद  जिल्हा परिषद चे सदस्य ज्ञानेश्वर गीते यांनी रक्षाबंधनानिमित्त महिलांचा मेळावा आणी  रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.. असा रक्षाबंधनाचा इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम भूम तालुक्यात पहिल्यांदाच कुठल्यातरी राजकीय नेत्याने घेतला आहे…

या कार्यक्रमाला आमदार राहुल मोटे यांच्या पत्नी वैशाली मोठे यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती..
शिवाय गावातील महिला भगिनी खूप मोठ्या संख्येनेउपस्थित होत्या.. यावेळी महिलांनी गिते त्यांना राखी बांधून औक्षण केले.
रक्षाबंधनची भेट म्हणून गीते यांनी पाचशेच्यावर महिलांना साडीचोळी ची भेट दिली…

दरम्यान गीते यांना बोलताना सांगितले महिलांवरील अन्याय-अत्याचार थांबवण्यासाठी तुमचं भाऊ म्हणून आणि या मतदार संघातील जिल्हा परिषद सदस्य म्हणून सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील असे गिते यांनी आश्वासन दिले….

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा