महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती,. मात्र राज ठाकरे यांना पहिल्याच सभेला पावसाचे विग्न आल्याने प्रचार सभा रद्द करण्यात आली आहे…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना 9 नंबर चा आकडा हा नक्की असल्याचे सांगितले जात आहे तशी भरला चर्चाही केली जाते त्याच पार्श्वभूमीवर आज नऊ तारखेला पुण्यात विधानसभा प्रचाराचा नारळ फोडला जाणार होता,मात्र हा 9 नंबर चा लकी आकडा राज ठाकरे यांना चांगलाच अंगलट आला असल्याची चर्चा सध्या सोशल मिडियात चर्चेचा विषय बनला आहे…

दरम्यान राज ठाकरे आता तरी 9 चा अठ्ठाहास सोडणार का असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे..
राज ठाकरे यांची आज थंडावलेली तोफ उद्या मुंबई येथे धडाडनार आहे…

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा