पुणे महानगरपालिकेने वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून इलेक्ट्रिक बस वाहतूक व्यवस्थेसाठी आणल्या आहेत..

मात्र या इलेक्ट्रिक बस ज्या प्रदूषणाचे कारण सांगून आणल्या गेल्या त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले ,त्या  बसला चार्जिंग करण्यासाठी डिझेलवर चालणारे जनरेटर वापरले जात असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे…

दरम्यान सोशल मीडियावर व्हिडिओ वायरल झाल्याने लोक प्रश्न विचारत आहेत,  डिझेलच वापरायचे होते तर इलेक्ट्रिक बस आणली कशाला? त्याचबरोबर स्मार्ट पुण्याचा स्मार्ट कारभार असे अनेक गमतीशीर कमेंट्स लोक करत आहेत…..

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा