पुण्यातील कसबा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला आजपरेंत होता..कसबा मतदारसंघातून गिरिष बापट भाजप च्या तिकिटावर पाच वेळा आमदार झाले आहेत लोकसभा लढवय्याने कसब्यात यांच्यासाठी दिलेली आहे…

युतीमधे  कसबा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्याने शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे नाराज काहीसे नाराज आहेत..

विशाल धनावडे यांनी बंडखोरी करत कसब यातून अर्ज दाखल केलेला आहे आज अर्ज काढण्याच्या शेवटच्या दिवशीही त्यांनी अर्ज वापस घेतला नसल्याने त्यांनी विधानसभा लढवण्याचा निर्धार केला असुन  ,कसबा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवल्या शिवाय राहणार नसल्याचे संगितले आहे…..

विषाल धनवडे यांनी माघार घ्यावी यासाठी खूप जणांनी प्रयत्न केले मात्र धनवडे यांनी कोणालाही दात न देता विधानसभा लढवणार या शब्दावर ठाम असल्याने बंडखोरी करत विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत..

दरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून भाजपच्या महापौर मुक्ता टिळक काँग्रेसचे अरविंद शिंदे आणि शिवसेनेचे  विशाल धनवडे …..

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा