राष्ट्रवादीला पहिला धक्का  बसला आहे. चिंचवड विधानसभा मतदासंघातिल राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शितोळे यांना धक्का बसला आहे..

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज आज निवडणूक छाननी प्रकियेत बाद ठरवण्यात आला आहे..

प्रशांत शितोळे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म प्रशांत शितोळे यांच्याकडे नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज आज छाननीत बाद झाला आहे.. प्रशांत शितोळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चिंचवड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीआधीच मोठा धक्का बसला आहे..

दरम्यान चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेले आमदार लक्ष्मण जगताप यांच्या साठी लढाई आता सोपे असल्याचे बोलले जात आहे….

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा