आगामी विधानसभा निवडणुकीचे  बिगुल वाजले आहे सर्वपक्षीय इच्छुकांचे उमेदवारी मिळावी म्हणून घोडदौड सुरू आहे उमेदवारीची माळ आपल्या गळ्यात पाडून घेण्यासाठी सर्व प्रयत्न करताना पाहायला मिळताहेत अशातच आज भाजपने आपल्या 125 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे…

भारतीय जनता पक्षाने आज आपल्या 125 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत  पाटील , मुक्ता टिळक,शिवेंद्रराजे भोसले, अशा एकूण 125 उमेदवारांची नावे भारतीय जनता पक्षाने आज जाहीर केले आहेत…

दरम्यान पुण्यात आठही मतदारसंघातील भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत , शिवाय कोथरूड मतदार संघ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता चंद्रकांत दादा पाटील लढणार असल्याने ब्राम्हण महासंघाणे  विरोध केला होता तरी देखील चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी कोथरूड मतदारसंघातून देण्यात आली आहे….

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा