पूरग्रस्त भागातील मुलींच्या लग्नाची जबाबदारी अभिनेत्री दिपाली सय्यद-भोसले फाऊंडेशन ने घेतली..

0

टीम VIP : -दीपाली सय्यद पूरग्रस्त कोल्हापूर सांगली सातारा या भागाची पाहणी करून तम मदतीचा हात देऊ केला आहे..
यावेळी पूरग्रस्त भागातील 1 हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेनार असल्याचे दिपालीने जाहीर केलं आहे.. प्रत्येक मुलीच्या नावाने 50 हजार रुपयांची मुदत ठेव बँकेत ठेवण्यात येणार आहे..
अशा एकूण 1000 मुलींचा विवाह करून देण्याची जबाबदारी दीपालीने स्वीकारली आहे..

दरम्यान अहमदनगरमधल्या साकळाई उपसा सिंचन योजना मंजूर करून काम सुरू करावं या मागणीसाठी दीपाली सय्यद यानी बेमुदत उपोषण केलं होतं..त्यानंतर स्वता  जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवरून दिलेल्या आश्वासनानंतर दीपालीने आपलं उपोषण मागे घेतलं होते ..या योजनेमुळे श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातल्या दुष्काळी ३५ गावांना फायदा होणार आहे…

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा